Dharwad

धारवाडमध्ये कर्नाटकच्या लढाईसाठी मतदानाला सुरुवात

Share

धारवाडमध्ये कर्नाटकच्या लढाईसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली.

मतदानासाठी मतदार सकाळपासूनच रांगा लावत आहेत. सकाळच्या सत्रातच मतदानाला वेग आला होता. धारवाडच्या पवन स्कूल, माळमड्डीच्या केई बोर्ड स्कूलमध्ये मतदार रांगा लावून मतदान करत आहेत.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी धारवाडमधील वनिता सेवा समाज मतदान केंद्राला विशेष फुग्यांनी सजवण्यात आले होते. ते मतदारांचे लक्ष वेधून घेत होते.

Tags: