Khanapur

खानापूरमध्ये होणारे आठवे कन्नड साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक

Share

खानापूर शहरातील शनाया गार्डन येथे होणाऱ्या ८ व्या कन्नड साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी, कन्नड साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य उपसमित्यांना आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कन्नड साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठीआज बैठक पार पडली .

30 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.संमेलन यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना दिल्या व सर्वांनी जबाबदारीने काम करून कन्नड साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा निर्धार केला.पुजार लैकाली बिच्चूनांवर आदी उपस्थित होते.

Tags: