बेळगावच्या सदाशिवनगर येथील गणेश चौक परिसरातील रहिवासी गजानन मोरे (वय ३९) यांचे काल रात्री निधन झाले.
ऑटोनगर येथे झालेल्या रस्ता अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.



Recent Comments