DEATH

क्रांतिकुमार शिंदे यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा येथील लक्ष्मी गल्लीतील मूळ रहिवासी आणि सध्या संभाजी गल्लीत वास्तव्यास असलेले क्रांतिकुमार फकिरा शिंदे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: