DEATH

रायगौडा उगाने यांचे निधन

Share

कागवाड तालुक्यातील मंगावती गावचे सुपुत्र, निवृत्त एपीएमसी सचिव आणि सध्या बेळगाव येथील महावीर नगरचे रहिवासी रायगौडा मल्लप्पा उगाने यांचे गुरुवारी (दि. २२) आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: