DEATH

रमेश बाबूराव देसाई यांचे निधन

Share

जांबोटी-राजवाडा ( ता.खानापूर )येथील रहिवाशी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश बाबूराव देसाई ( वय.८७) यांचे सोमवारी दि.२१ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे.
सेवानिवृत्त सुभेदार पावणाप्पा देसाई याचे ते वडील होत.तर माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांचे ते काका होत.

Tags: