कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथील रहिवासी आणि केएसआरटीसीमध्ये कर्मचारी असलेले मुस्तफा जामीनदार (वय ५०) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, तीन मुले आणि मोठा नातेवाईक परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी एम. के. हुबळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



Recent Comments