DEATH

माजी सैनिक मल्लेशी शंकर कणबर्गी यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील शिंदोळी येथील मल्लेशी शंकर कणबर्गी (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

कणबर्गी यांनी भारतीय सैन्यात तब्बल २८ वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा नातेवाईक परिवार आहे.

Tags: