कागवाड तालुक्यातील उगार रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

उगार गावातील कुतबुद्दीन इमामसाब शेख (३७) यांनी रेल्वे आत्महत्या केली. आजाराने त्रस्त असलेल्या कुतुबुद्दीन यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments