कर्नाटकातील सिद्दरामय्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर करण्यात आला आहे. यात बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा समावेश आहे. इन न्यूज-आपली मराठीला नवीन मंत्र्यांची यादी उपलब्ध झाली आहे.
ती पुढीलप्रमाणे आहे : के.एन. राजन्ना, पेरियापट्टणम व्यंकटेश, एच सी महादेवप्पा, संतोष लाड, बैरती सुरेश, पुट्टरंग शेट्टी, ईश्वर खांड्रे, राहीन खान, शिवराज तंडगी, जमीर अहमद खान, एम.बी.पाटील, केजे जॉर्ज,
मधु बंगारप्पा, डी. सुधाकर,
चेलुवरायस्वामी, मंकला वैद्य, एम सी सुधाकर, लक्ष्मी हेब्बाळकर, शरणप्रकाश पाटील, रुद्रप्पा लमाणी, शिवानंद पाटील, एस.एस. मल्लिकार्जुन, शरणबसप्पा दर्शनापुर, डॉ. जी. परमेश्वर, बोसराजू (एमएलसी).


Recent Comments