DEATH

खानापूरचे माजी नगरसेवक मैनुद्दीन बडेघर यांचे निधन

Share

खानापूर येथील मुस्लिम समाजाचे नेते, माजी नगरसेवक आणि मलप्रभा नदी घाट समितीचे विश्वस्त मैनुद्दीन बडेघर यांचे मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: