DEATH

मजगाव येथील महादेव शहापूरकर यांचे निधन

Share

बेळगावमधील मजगाव येथील रहिवासी महादेव देवप्पा शहापूरकर (७२) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: