Kagawad

श्री पद्मावती शिक्षण समितीचे संचालक रावसाहेब घळीमट्टी यांचे निधन

Share

कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावातील श्री पद्मावती शिक्षण समितीचे संचालक रावसाहेब घळीमट्टी (७६) यांचे शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला पद्मावती शिक्षण समिती अध्यक्ष शीतला पाटील, सर्व संचालक व गावातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली .

Tags: