रायबाग येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी रंगपंचमी साजरी करून दगदगीच्या कामकाजातून थोडा वेळ काढून आनंद अनुभवला.

होय, रायबाग शहरात पोलिसांनी रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. डीजे लावून संगीताच्या तालावर कृत्रिम कारंजे उभारून पाण्यात भिजत डान्स केला.

एरव्ही नेहमी कामाच्या व्यापात असणाऱ्या पोलिसांनी रंगपंचमी साजरी करत आनंद अनुभवला.


Recent Comments