कर्जफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कणगला गावात घडली

कणगला गावातील हरिष संजय भोवी (वय २५ ) याने गावातील काही लोकांकडून कर्ज घेतले होते . मात्र ते कसे फेडावे या विवंचनेतून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments