सरकारी काम हे देवाचे काम आहे, पण इथे एक अधिकारी त्याच सरकारी वाहनाचा वापर खासगी कामासाठी करत आहे.

भाजी आणणे, कपडे खरेदी करणे, लग्नाच्या आदल्या दिवशी कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी एपीएमसीचे अधिकारी सरकारी गाड्या वापरत आहेत. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.



Recent Comments