बैलहोंगल शहरातील श्री सेवा भारती शिक्षण संस्थेच्या शिशु मंदिरात शिक्षकांनी मुलांना शिकवले नाही. त्याऐवजी, पालकांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशा केला .

लहान मुलांनी शिक्षणाची देवी सरस्वतीची पूजा केली आणि आई-वडील सोबत बसून हसत हसत त्यांच्या छोट्या हाताने वर्णमालेतील अक्षरे गिरवली .

मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षणाला जीवनात प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, ही जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


Recent Comments