Athani

अक्कतंगेरहाळ येथे दुहेरी खून

Share

जिल्ह्यातील अंकलगी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अक्कतंगेरहाळ येथे मंगळवारी दुहेरी खून झाल्याची घटना उघडकीस आली.

मल्लिकार्जुन जगदार (४०) आणि रेणुका माळगी (४२) अशी अक्कतंगेरहाळ गावातील दुदैवांची नावे आहेत.

या हत्येतील आरोपी यल्लाप्पा माळगी (45) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अंकलगी

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

Tags: