Crime

घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

Share

घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील चिक्क सिंदगी बायपासजवळ घडली.

 

अण्णाप्पा जेरटगी आणि सिद्राम पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

ते सिंदगीच्या आसपास घरे लुटायचे. 5.51 लाख किमतीचे 141.379 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून सिंदगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: