Hukkeri

जयमृत्युंजय महास्वामी यांना मिळाले पंचमसाली आरक्षण आदेश पत्र

Share

गेल्या दोन वर्षांपासून पंचमसाली आरक्षणासाठी धडपडणाऱ्या राज्यातील पंचमसाली जनतेला राज्य सरकारने पहिली पायरी म्हणून आरक्षण दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यामार्फत स्वामीना आदेश पत्र पाठवले आहे.

पंचमसाली समाजाच्या नेत्यांच्या अविरत संघर्षाचे फलित म्हणून आज राज्य सरकारने अधिकृतरीत्या आदेश जारी केला असून हा आमचा पहिल्या टप्प्यातील विजय आहे.

Tags: