मतदारसंघातील मंदिरांच्या विकासासाठी अधिकाधिक अनुदान आणून विविध गावांमध्ये समुदाय भवन बांधली आणि अनेक समाजाच्या मंदिरांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. असे आमदार महेश कुमठल्ली म्हणाले


अथणी मतदारसंघातील चिक्कुड गावात 50 लाख रुपये खर्चून श्री बसवेश्वर मंदिराच्या ,समुदाय भवन बांधण्याचा कामकाजाचा शुभारंभ त्यांनी केला.अथणी मतदारसंघातील सर्व मंदिरांचा विकास आपण केला आहे, तसेच पिण्याचे शुद्ध पाणी, शिक्षण, रस्ता इ अशी विविध विकासकामेही केली असल्याचे त्यांनी सांगितले..
दरम्यान, विठ्ठल मचकनूर यांनी , आमदार महेश कुमटल्ली यांचा गौरव करण्यात आला.

विठ्ठल माचकनूर, मल्लनगौडा पाटील, चंद्रकांत केंचनवर, मलिकसाब राजापुर, परमेश्वर मुल्लूर, , श्रीशैल मरडी, रामप्पा कठ्ठी, निंगप्पा माचकनूर, शितल माचकनूर, आदी नेते उपस्थित होते.


Recent Comments