दोन कोवळ्या मुलांसह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील शिरनाळ गावात उघडकीस आली आहे.
होय, विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील शिरनाळ गावात दोन कोवळ्या मुलांसह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 31 वर्षीय श्रीदेवी संतोष बिरादार या महिलेने आपल्या 7 वर्षांच्या श्रीशैल आणि 5 वर्षांच्या महेश या दोन कोवळ्या मुलांना विहिरीत ढकलून देत आपणही विहिरीत उडी घेऊन जीव दिला. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. या प्रकरणी झळकी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फ्लो


Recent Comments