Khanapur

बाचोळीत रवळनाथ मंदिराची स्लॅब भरणी

Share

खानापूर तालुक्यातील बाचोळी गावात श्री रवळनाथ मंदिराच्या स्लॅब भरणी कामाला माजी . डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी चालना दिली

होय, खानापूर तालुक्यातील बाचोळी गावचे आराध्य दैवत श्री रवळनाथ मंदिराचे काम सुरु आहे. त्याच्या स्लॅब भरणीच्या कामाला माजी आ. व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी स्लॅबपूजन करून चालना दिली. यावेळी बाचोळी गावचे रहिवासी उपस्थित होते.

Tags: