Banglore

अतिरिक्त न्यायमूर्तींचा राजभवनात शपथविधी

Share

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या नूतन अतिरिक्त न्यायमूर्तींना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शनिवारी पदाची शपथ दिली.

बेंगळुरातील राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नूतन अतिरिक्त न्यायमूर्तींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. त्यांनी नव्या न्यायमूर्तींना शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

Tags: