Banglore

जर्नलिस्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Share

आज जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जर्नलिस्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री बी एस बोम्मई यांची भेट घेतली .

आज गुरुवारी ,जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त  मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालयात कृष्णा येथे जर्नलिस्टअसोसिएशनच्या शिष्टमंडळाने  मुख्यमंत्री बी एस बोम्मई यांची भेट घेतली .  यावेळी जर्नलिस्टअसोसिएशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

 

 

Tags: