DEATH

विजयलक्ष्मी शंकर पुराणिक यांचे निधन

Share

बेळगावातील आंजनेयनगर येथील रहिवासी विजयलक्ष्मी शंकर पुराणिक (वय ८३) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे. सदाशिवनगर येथील रुद्रभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: