State

ज्येष्ठ अभिनेते दोडण्णा, जग्गेश यांच्याकडून मंत्री लक्ष्मण सवदी यांचा सत्कार

Share

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दोडण्णा आणि जग्गेश यांनी सहकारमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी दोन्ही कलाकारांनी सवदी यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सवदी यांनी कलाकारांशी संवाद साधला. चित्रपटसृष्टीची वाटचाल आणि कलाकारांच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

Tags: