State

राजनाथ सिंह यांचे बंगळुरूत आगमन

Share

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी आज बंगळुरू येथे दाखल झाले.

एचएएल विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर भाजपचे युवा नेते भरत बोम्मई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे अन्य प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: