बेळगाव येथील अनगोळमधील संत रोहिदास नगरचे रहिवासी किशोर पांडुरंग हावळ (वय ७४) यांचे गुरुवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर आज गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अनगोळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments