DEATH

मोहन केशकामत यांचे निधन

Share

मूळचे खानापूर तालुक्यातील गुंजी या गावचे आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असणारे मोहन एस. केशकामत यांचे १८ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी ते ८८ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात आयुक्त श्यामसुंदर केशकामत, सामाजिक कार्यकर्ते शरद केशकामत हे दोन पुत्र आणि मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ठाणे येथील टीएमसी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

Tags: