Dharwad

धारवाडचे उपविभागीय अधिकारी शालम हुसेन यांची बदली

Share

धारवाडचे उपविभागीय अधिकारी शालम हुसेन यांची उत्तर कन्नड जिल्ह्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०११ च्या बॅचच्या केएएस अधिकारी प्रभावती फकीरपूर यांची नियुक्ती झाली आहे.

राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आया आहे. शालम हुसेन यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेचा कार्यभार आता प्रभावती स्वीकारतील.

नूतन उपविभागीय अधिकारी प्रभावती यांनी यापूर्वी रेणुका यल्लम्मा देवी मंदिर विकास प्राधिकरणाचे सचिव तसेच कित्तूर विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.

Tags: