Udupi

उडुपीमध्ये ‘अक्का कॅफे’चे उद्घाटन

Share

उडुपी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अक्का कॅफेचे उद्घाटन महिला आणि बालविकास मंत्री तसेच उडुपी जिल्हा प्रभारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि संजीवनी योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी टी.के. स्वरूप, जिल्हा परिषद सीईओ प्रतीक बॉयल, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी राम शंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अबिद गद्याळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: