Bagalkot

बागलकोटमध्ये प्रवाशांनी अनुभवला मृत्यूचा थरार : बस अडकली थेट नदीप्रवाहात!

Share

बागलकोट जिल्ह्यातील जालकमलदिन्नी – करडी संपर्क पुलाजवळ एका सरकारी बस भरवेगात वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातच बंद पडल्याची घटना घडली.

बागलकोट जिल्ह्यातील जालकमलदिन्नी – करडी संपर्क पुलाजवळ हुनगुंद डेपोची ही बस नदीच्या प्रवाहात अडकली होती. स्थानिकांनी ट्रॅक्टरच्या मदतीने बसला बाहेर काढून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. यामुळे मोठा अनर्थ टळला असून, प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

Tags: