hubali

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हुबळीत आगमन

Share

केएलई संस्थेच्या नव्या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हुबळीत दाखल झाले असून विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

केएलई संस्थेच्या नव्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हुबळी विमानतळावर केएलई सोसायटीचे अध्यक्ष अमित कोरे यांनी स्वागत केले. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि केएलई संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: