गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुबळी-धारवाडचे नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी राणी चन्नम्मा ईदगाह मैदानास भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली.

कालच पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर भूषण बोरसे यांनी राणी चन्नम्मा ईदगाह मैदानाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

या पाहणी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी श्रुती यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments