एआयसीसी सचिव आणि खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यांचे पती आयजीपी हेमंत निंबाळकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह तिरुपती येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.


या धार्मिक भेटीदरम्यान डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर मतदारसंघातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी व्यंकटेश्वराच्या चरणी विशेष प्रार्थना केली. या प्रसंगी त्यांच्यासोबत कुटुंबातील अन्य सदस्यही उपस्थित होते.



Recent Comments