Districts
3 months ago
हुबळी-धारवाडमध्ये चिगरी बसचा अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस घुसली पदपथावर !
3 months ago
डॉ. जी. परमेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वसतिगृहांना गौतम बुद्ध मूर्तींचे वाटप
3 months ago
जाती व उत्पन्न दाखले वाटपाच्या कामातून आशा कार्यकर्त्यांना वगळण्याची मागणी; बेळगावात निदर्शने
3 months ago
धारवाडमध्ये मंत्री संतोष लाड यांच्याकडून दुष्काळ पाहणी
3 months ago
लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा
3 months ago
धारवाड जिल्ह्यात दुष्काळ पाहणी; शेती नुकसानीचा अहवाल सरकारला सादर करणार: संतोष लाड
3 months ago
बळ्ळारी येथे त्रिकोण प्रेमातून एका आयटी महिला कर्मचाऱ्याने माजी प्रियकराच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणीने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ शेअर करत आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रकरणी कौलबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेंगळुरू येथील आयटी कंपनीत कार्यरत असलेली आणि बळ्ळारीच्या कौलबाजार येथील रहिवासी असलेली फिरदोस ही तरुणी सुरुवातीला अजीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती. मात्र त्याच्या वर्तनाला कंटाळून ती त्याच्यापासून दूर झाली आणि अजीमचा मित्र सोहेल याच्याशी तिचे सूत जुळले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट समजताच पहिला प्रियकर अजीम याने तिच्याकडील खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरू केले. दोन्ही प्रियकरांच्या त्रासाला कंटाळलेल्या फिरदोसने आत्महत्येपूर्वी नव्या प्रियकराला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत, “माझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी करत तिने आपले जीवन संपवले. याप्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कौलबाजार पोलिसांनी दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
3 months ago
व्हायरल ऑडिओ क्लिपवर आर. बी. तिम्मापूर यांचे स्पष्टीकरण; म्हणाले- “माझे नाव असेल, पण मी बोललो नाही!”
3 months ago
बेळगावात अज्ञात वृद्धाचा अपघातात मृत्यू; दुचाकीच्या धडकेने दुर्घटना, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन!
3 months ago
‘जीवनविद्या मिशन’तर्फे ९ ऑगस्टला ‘गुरुपौर्णिमा व कृतज्ञता दिन’ सोहळा

Recent Comments