संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने बेळगावात अखंड गाथा पारायण सुरु होता.शेवटच्या दिनी आज बेळगाव शहरात भव्य असा रिंगण सोहळा पार पडला.

संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने बेळगावात तुकाराम महाराजांच्या ११ वे वंशजांच्या उपस्थितीत शहरातील एस के इ सोसायटीच्या मैदानात अखंड गाथा पारायण सुरु होता.शेवटच्या दिनी आज बेळगाव शहरात भव्य असा रिंगण सोहळा पार पडला.
प्रत्यक्षात रिंगण सोहळ्याला हजर राहता न आलेल्या नागरिकांना आज बेळगाव अनगोळ येथे सुरु असलेल्या पारायणचा शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता रिंगण सोहळा बघण्यास मिळाला.


Recent Comments