Savadatti

यल्लम्मा मंदिराच्या आवारात अतिक्रमण हटाव मोहीम

Share

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील श्रीरेणुका यल्लम्मा मंदिराच्या आवारात असलेल्या अनधिकृत दुकानदारांची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव कार्यवाही सुरू आहे. सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे. आयुक्त अशोक दुडुगंटी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरु केली आहे.

मंदिराच्या आवारात एक हजाराहून अधिक अनधिकृत दुकाने हटवली गेली आहेत.

Tags: