बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील रहिवासी परशुराम सिद्धप्पा बस्तवाडकर (५५) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. ते कोल्हापूर येथे बांधकाम कंत्राटदार म्हणून काम पहात होते. तसेच हलगा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते.


Recent Comments