Belagavi

देवराज अर्स कॉलनीत नवकार महामंत्र दिवस साजरा

Share

बसवण कुडची येथील देवराज अर्स कॉलनीत बुधुवार दि 9रोजी सकाळी 8वाजता देवराज अर्स कॉलनी येथील ग्लास हौस मधे श्री भगवान महावीर 1008 महावीर तीर्थनकर यांच्या फोटो ला हार घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर जय जिनेंद्र म्हणतं नमो अरिहंता नमः, नमो सिद्धानम हा नमोकार महामंत्र म्हणण्यात आला.

नेमीनाथ चौगला हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. यावेळी एम. टी. पाटील, संजीव अक्की, नूतन मजगावी, महावीर पाटील, पारिसनाथ करडी, हिराचंद कलमणी, दयानंद पाटील,बसवंत पाटील, येगप्पा नरसीगणावर, जयपाल चौगला, राजकुमार पाटील, बसवराज चौगले व देवराज अर्स कॉलनी येथील महिला मंडळ उपस्थित होत्या.

Tags: