गुप्तचर विभागात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राज्य गुप्तचर विभागाचे बेळगाव विभागीय सहाय्यक संचालक वीरेश दोडमनी यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे.
राज्यातील 197 पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे पदक जाहीर झाले असून त्यामध्ये बेळगाव विभागीय सहाय्यक संचालक वीरेश दोडमनी संचालक वीरेश दोडमनी यांची वर्णी लागली आहे.


Recent Comments