Belagavi

लाल-पिवळ्या शालीचे वितरण : गांधीगिरीने केले जात आहे कर्नाटक बंदला पाठिंबा देण्याचे करवेकडून आवाहन

Share

वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली उद्या विविध कानडी संघ- संस्थानी कर्नाटक बंदची हाक दिली असून बंदच्या या हाकेला प्रतिसाद देण्याचे आवाहन कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते गांधीगिरीने केले आहे.

लाल पिवळ्या रंगाची शाल देऊन तसेच गुलाब पुष्प देऊन कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते रिक्षाचालक, हॉटेल मालक आणि कन्नडिगांना कर्नाटक बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहेत.

कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकोडी यांच्या नेतृत्वाखाली विविध कानडी संघटनांचे पदाधिकारी, उद्याच्या कर्नाटक बंदला पाठिंबा द्या असे आवाहन करीत आहेत.

Tags: