Belagavi

बेळगावमध्ये एटीएम चोरीचा अयशस्वी प्रयत्न!!!

Share

बेळगाव शहरातील नर्तकी चित्रपटगृहा जवळील एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस झाली आहे.

एच. डी. एफ. सी बँकेच्या एटीएमच्या शटरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. वर्तमान पत्र विक्री करणाऱ्याचे आवाज ऐकून चोरटयांनी पळ काढला. ही बाब कळताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास केला.

Tags: