Belagavi

चव्हाटा प्रसन्न देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने संपन्न

Share

होळी पौर्णिमा निमित्त चव्हाट गल्ली येते सालाबाद प्रमाणे शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा श्री चव्हाटा प्रसन्न देवाची आज सायंकाळी यात्रा संपन्न झाली. दुपारी होळी कामांना अग्नी दिल्यानंतर चव्हाटा मंदिरात भोवती लोटांगणा घालून त्यानंतर अक्षता रोपण होतात आणि मुख्य यात्रेची सुरुवात होते.

त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यापासून होळी कामाण्णा साठी आणलेला म्हाडाचे झाड ज्याला होळीचे झाड म्हणतात त्या झाडाला नारळ उडवायची परंपरा सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू असते. त्यानंतर भाविक श्री चव्हाटा देवाच्या दर्शनासाठी येतात मध्यरात्रीपर्यंत ही यात्रा सांगता होते.

Tags: