Belagavi

पुंडलिक भेकणे यांचे दुःखद निधन

Share

आचार्य गल्ली शहापूर येथील रहिवासी तुळजाराम नारायण भेकणे उर्फ पुंडलिक मामा(80)यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव व विवाहित कन्या असा परिवार आहे.कोल्ड्रिंक हाऊस असोसिएशनशी त्यांचा निकटचा संबंध होता.

एक निष्णात रेफ्रिजरेटर मेक्यानिक म्हणून त्यांची ख्याती होती. अंतिम संस्कार शनिवार दि.8 फेब्रु रोजी शहापूर स्मशान भूमीत पार पडला.रक्षा विसर्जन सोम दि.10 रोजी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.

Tags: