बेळगांव ता 2.कंगाळगल्लीतील ज्येष्ठ प्रतिष्ठित महिला श्रीमती कुसुम कृष्णा मोरे वय 76 यांचे रविवारी ता 2 रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे सोमवार तारीख 3 मार्च रोजी सकाळी 8,00 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.


Recent Comments