Belagavi

पुलवामा येथील शहीदांना श्रद्धांजली

Share

पुलवामा घटनेत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बेळगावमध्ये माजी सैनिक संघटनेने बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

पुलवामा घटनेत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बेळगावमध्ये माजी सैनिक संघटनेने बाईक रॅलीचे आयोजन केले होते.शहरातील राणी चेन्नम्मा सर्कलपासून रॅलीची सुरुवात झाली.

जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन, स्वामीजी आणि माजी सैनिकांनी राणी चेन्नम्माच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली राणी चेन्नम्मा सर्कलपासून विविध मार्गांनी कुमारगंधर्व कलामंदिरात पोहचली.

Tags: