बेळगावातील भाग्यनगर येथील ६ व्या क्रॉस येथील रहिवासी मल्लप्पा निंगप्पा कंत्राटदार (८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ८ वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.


Recent Comments