Belagavi

बेळगावात उद्या मिस कर्नाटका, मिसेस कर्नाटका फॅशन स्पर्धा

Share

बेळगावच्या फॅशनप्रेमींना येथे आहे एक सुवर्णसंधी. आपल्या मधील टॅलेंट दर्शविण्यासाठी उद्या रविवारी दि. २ फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरात इंटरनॅशनल फॅशन वीक २०२५. मिस कर्नाटका, मिसेस कर्नाटका फॅशन स्पर्धा होत आहे.

दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व मॉडेल डॉ गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओम नमः शिवाय मुव्हीज द्वारे बेळगाव शहरात इंटरनॅशनल फॅशन वीक २०२५. मिस कर्नाटका, मिसेस कर्नाटका स्पर्धा होत आहे . उद्या रविवारी दि. २ फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरातील क्लब रोड येथील ईफा हॉटेल येथे ही स्पर्धा होणार आहे. १० ते ५० वर्षे वयोगटातील स्पर्धक या मध्ये भाग घेऊ शकतात. पहिले बक्षीस २५००० रुपये, दुसरे बक्षिस १०००० रुपये आणि तिसरे बक्षीस आहे ५००० रुपये. प्रेक्षकांसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये विथ डिनर आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8792413365, ८३१०४००२७३ अथवा ९१०८६९१७८१ वर.

Tags: